Amazon

Ads Area

header ads
header ads

१५ ऑगस्ट निमित्त मिळवा iPhone 12 वर खूप मोठी सूट

iPhone 12 कमी किंमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी. ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने Vijay Sales ने आपल्या ऑनलाइन आणि ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर सेल आयोजित केला असून, या अंतर्गत आपण खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता.

 💫 खास वैशिष्ट्ये: 

▪️iPhone 12 वर खूप मोठी सूट.

▪️१५ ऑगस्ट २०२१ पर्यंत मिळेल ऑफरचा लाभ.

Amazon, flipcart यासारख्या वेबसाईटवर या सेल चे खास आयोजन केले गेले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्लॅटफॉर्मवरून apple iPhone 12 अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. या सेलच्या निमित्त्याने आपल्यांना 12,500 रुपयांची सूट आयफोन वर मिळू शकेल. या ऑफरचा लाभ फक्त 15 ऑगस्ट 2019 पर्यंत घेऊन शकता. 

iPhone 12 स्वस्त किंमतीत उपलब्ध

तर या सेलमध्ये iPhone 12 या स्मार्टफोनला 79900 रुपयांच्या ऐवजी 73400 रुपयामध्ये खरेदी करू शकाल. तर ही फोनच्या 64 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत आहे.  जर  HDFC बँक क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 6000 रुपयांचा कॅशबॅक मिळेल. तर या डिस्काउंनंतर फोन 76400 रुपयात खरेदी करू शकता. 

तसेच, फोनला नो-कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. दर महिन्यास 3408 रुपये देऊन फोनला स्टँडर्ड EMI वर खरेदी करू शकाल. फ्लॅट आणि कार्ड डिस्काउंट अंतर्गत फोनवर 12500 रुपये एवढी सूट मिळेल.


🎗️iPhone 12 चे  धमाकेदार  फीचर्स:


iPhone 12 यामध्ये ६.१ इंच एचडी सुपर रेटिना एक्सडीआर ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे पिक्सल रिझॉल्यूशन २५३२x११७० आहे. फोन लेटेस्ट A14 बायोनिक चिपसेटसोबत येतो. फोन iOS१४ ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यात 5G सपोर्ट देण्यात आला असून, फोनमध्ये ६४/१२८/२५६ GB स्टोरेजचा पर्याय मिळेल.यामध्ये 12 Megafixelचा रियल कॅमेरा देण्यात आला आहे. 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फेशियल रिकॉग्निशनसाठी यात TrueDepth कॅमेरा देण्यात आला आहे.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या