विनोद/जोक्स हा मनोरंजनाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये सामान्यतः विनोदी होण्याच्या उद्देशाने लहान कथा किंवा किस्सा असतो.
विनोदी प्रभाव निर्माण करण्यासाठी ते सहसा शब्दरचना, श्लेष किंवा शाब्दिक विनोदाच्या इतर प्रकारांवर अवलंबून असतात.
विनोद अनेक प्रकारचे असू शकतात, ज्यात वन-लाइनर, कोडे आणि दीर्घ विनोदी कथांचा समावेश आहे. ते मौखिक किंवा लिखित स्वरूपात सामायिक केले जाऊ शकतात आणि स्टँड-अप कॉमेडी, कॉमेडी स्केचेस आणि इतर विनोदी कामगिरीचे सामान्य वैशिष्ट्य आहे.
Marathi Jokes For Students
संता: कुत्रा लग्न का करीत नाही ?बंता : तो ऑलरेडीच कुत्र्याच जीवन जगत असतो म्हणुन.
🤪
दोन आळशी विद्यार्थी परीक्षेनंतर:
पहिला: अरे यार ! आज कोणता पेपर होता ?...
दुसरा: गणिता
पहिला: म्हणजे तू पेपर लिहिलास ?....
दुसरा: नाही रे!
बाजूच्या मुलीकडे calculator पहिला आणि त्यावरून अंदाज बांधला..
🤪🤪
Marathi Jokes for wife
सुनबाई: सासूबाई कॅडबरी खाणार का ?
सासूबाई: नको बाई, मला कुठे "सात समुंदर "वर नाचता येतंय
🤪🤪
Marathi Jokes Sms
पहिला दोन लोक भांडण करायची तर तिसरा सोडवायचा...!
:
:
:
:
आता तिसरा विडीयो काढतो...
🤪🤪
Marathi Jokes Teacher and student
परीक्षेला १५ मार्कासाठी आलेला एक प्रश्न
मुंग्यांना कसे माराल ?
उत्तर: पहिले साखरेला मिरची पावडर लावून मुंग्यांच्या वारुळा पाशी ठेवून द्या
हे खाद्य खाल्यावर मुंग्या पाणी पाणी करत नळावर... जातील
आणि ओल्या होतील मग परत सुखण्यासाठी अगीजवळ जातील, आगीत एक फटका फोडा..
मुंग्या जखमी होतील त्यांना आइ सी यु मध्ये ठेवल्यावर
त्यांच्या तोंडावरील प्राणवायूचा मास्क काढून टाका..
तात्पर्य: १५ मार्कासाठी विद्यार्थी काय पण करू शकतील.
🤪🤪
Marathi Jokes images
काही मुलांचा Common Sense Zero असतो!!
. . कसा? . . . . . .
Gents Toilet मध्ये लिहून येतात “पल्लवी I Love U”
आता पल्लवी तीथ काउपटायला येणार आहे… का
🤪🤪
Marathi Jokes For Whatsapp
सांता – आज तेरे मोबाइल पे बड़े “I LOVE U” के Msg आ रहे है,
क्या बात है?
बंता – ओ कुछ नही यार, अपनी ऐसी किस्मत कहा,
आज तो बीवी का मोबाइल लाया हु !
🤪🤪
Rajanikant Jokes Marathi
एकदा रजनीकांत ने एका छोट्या मुलाला रक्तदान केले . . . . . .
आज त्या मुलाला लोक "द ग्रेट खली"म्हणून ओळखतात.... -
🤪🤪
Police Jokes Marathi
सध्या मी बाजारात आहे, इथे एक मुलगा पोलिसांचा मार चुकावायला गेला आणि गटारा मध्ये पडला
सगळे लोक बघून मोठयाने हसायला लागले, पण मी अजिबात नाही हसलो
आता घरी जाऊन आंघोळ करतो
🤪🤪
Ganya Bandya Jokes Marathi
गण्या: अरे मित्रा "अरेंज मॅरेज "म्हणजे काय ?
बंड्या: सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या: ठीक आहे ...आणी "लव मॅरेज "म्हणजे काय ?
लव मॅरेज "म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो"फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."
🤪🤪
Navra Bayko Jokes Marathi
बायका कोणालाही गुंडाळु शकतात….
खरं वाटत नसेल तर २ तारखेला बघा….
वडाच्या झाडाला पण सोडत नाहीत…. ?
🤪🤪
Marriage Jokes Marathi
लग्नाच्या तारखा सांगणाऱ्या लोकांनी कृपया
लॉकडाऊन निघाल्यानंतर किमान 2 महिने तारखा आहेत असे सांगावे…
बिचारे अनेकजण खूप तडफडत आहेत…
🤪🤪
Gandhiji Funny Jokes Marathi
गांधीजी म्हणाले,
दारू सोडा आणि पाणी प्या.
तेव्हापासून लोक तिन्ही एकत्र करून पितात.
नीट वाचा…
🤪🤪
*सूचना*
जर आपण सहकुटुंब शनिवारी-रविवारी कुठे फिरायला गेलात
तर आपले तिथले फोटो फेसबुक व्हाट्सप वर टाकू नये त्यामुळे
जे कुठे जात नाही त्यांच्या घरी भांडणं होतात
अखिल भारतीय घरी आराम करणारी संघटना
🤪🤪
एक इंजिनिअरिंग झालेली मुलगी घरात बसलेली असते
.
.
शेजारच्या काकू येऊन तिला विचारतात काय ग पुढे काय करणार।
.
.
मुलगी: काय नाही कुकर च्या तीन शिट्या झाल्यावर गॅस बंद करणार!!
-🤪🤪
एक जोडप चित्रपट पाहायला जाते,
तेथे लहान मुलांना न्यायची परवानगी नसते....
ते जोडपे लहान मुलाला बास्केट मध्ये लपवतात.
वाचमनने त्यांला विचारले : या बास्केट मध्ये काय आहे?
जोडपे: यात लंच आहे....
वाचमन: सांभाळून न्या, डाळ बाहेर सांडत आहे....
-🤪🤪
हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर
तुमचे पैसे वाचू शकतील..
फक्त तिला म्हणा कि,
बोल जाडे! आज काय खाणार?
-🤪🤪
ऐक आंधळा माणूस पोलिस मध्ये
भरती होण्यासाठी जातो पोलिस म्हणतात तुझा आम्हाला काय उपयोग
आंधळा सांगतो
उपयोग आहे ना अंधाधुंद फायरिंग साठी....
🤪🤪
एकदा धमेंद्रच्या घरात रात्री चोर शिरतो.
धर्मेद्रला जाग येते आणि तो सवयीप्रमाणे ओरडतो. ''कुत्ते...कमीने!''
चोर शांतपणे म्हणतो, ठिक आहे, कमी नेतो!
-🤪🤪
प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते,
ते परतच केले नाहीत..
तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.
- 🤪🤪
लाईफ पार्टनर बद्दल काय अपेक्षा आहेत तुझ्या??
मुलगी: त्याचा मस्त बंगला असावा...
मुलगा: बर....
मुलगी: बँक मध्ये खूप पैसे असावेत....
मुलगा: बर.....
मुलगी: त्याची चार चाकी गाडी असावी....
मुलगा: बर...
मुलगी: तो एकटा असावा.... म्हणजे आई,
वडील,भाऊ, बहिण नसावा....
मुलगा: अजून काही म्याडम...
मुलगी: मुख्य म्हणजे तो समजूतदार असावा....
मुलगा: तो समजूतदार असेल, तर तुझ्याशी लग्न का करेल भिकमांगे....
- 🤪🤪
विराटच्या लग्नात फक्त 50 पाहुणे होते.....
एवढे तर आमच्याकडे रुसून बसतात.....
- 🤪🤪
नवरा बायकोचं भांडण चालु असतं..
नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर
माझ्या मधला जनावर बाहेर येईल…
बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय…!
- 🤪🤪
विवाहित पुरुषांचं पोट वाढण्याचा कारण..
मित्रांन सोबत पोट भरून पार्टी केल्या नंतर..
बायकोच्या भीतीने घरी जाऊन परत जेवण करणे..
- 🤪🤪
पेपर सुटल्यानंरच्या प्रतिक्रिया:
दहावी अ :- सगळं सोप्प होतं..
10 वी ब :- काही प्रश्न सोपे होते..
दहावी क :- बरा होता पेपर..
10 ड :- मॅडम काय दिसत होती…!!
- 🤪🤪
एक मुलगा देवाला विचारतो,
‘तिला गुलाबाचं फूल का आवडतं???
ते तर एका दिवसात मरून जातं….!
मग तिला मी का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत
असतो…….!
‘देव उत्तर देतात,
.
.
.
‘भारी रे....!एक नंबर....!....फेसबुक वर टाकपटकन
- 🤪🤪
पुणेरी बँकेतला किस्सा
ग्राहक: “आज चेक डिपॉंजीट केला तर जमा केव्हा होईल??”
कारकून:” ३ दिवसांनी”
ग्राहक: “”अहो बँक समोरच तर आहे….
फक्त रस्ता क्रॉस करायचा आहे….तरीही एवढा वेळ ??”
कारकून: “अहो ती प्रोसिजर आहे….
समजा उद्या तुम्ही स्मशानाबाहेर मेलात तर डायरेक्ट स्मशानात नेऊन जाळतील
कि रीतसर घरी नेऊन मग जाळतील ??”
- 🤪🤪
रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले..
भारतात बसून, ब्लूटुथवरून.
-🤪🤪
नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.
बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?
नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा.
🤪🤪
नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.
बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?
नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा.
- 🤪🤪
नवरा: तुझी बहीण तुझ्या मानाने किती सुंदर आहे.
बायको: मग तिच्याशीच करायचे होते लग्न. मला कशाला गटवलीत?
नवरा: तीच म्हणाली ताईचे झाल्याशिवाय मी नाही जा.
- 🤪🤪
गर्लफ्रेण्ड: प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन.
बॉयफ्रेण्ड: का?
गर्लफ्रेण्ड: बाबांनी सांगितलंय की, पहिली आलीस तर लॅपटॉप घेऊन देईन,
आणि नापास झालीस तर लग्न लावून देईन…
- 🤪🤪
लग्नाच्या पहिल्या रात्री बायकोशी काय बोलावं ते बंड्याला कळंत नव्हतं...
बरांच वेळ विचार करुन तो तिला म्हणाला,
तुझ्या घरी माहित्ये ना की आज तू इथेच झोपणार आहेस ते ?
🤪🤪
एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो,
तो nurse ला विचारतो, खायला काय आहे?
nurse : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: च्या आईला! परत पुण्यात जन्माला आलो....!!
- 🤪🤪
एका मठावर गेलो होतो,
सात साधू सात चटयांवर बसले होते,
मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले,
बाबा पोरी भाव देत नाहीत काय करु?
बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,
गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक बाबा…
- 🤪🤪
लाईफ पार्टनर असो किंवा नसो पण
पाणीपुरी पार्टनर असलाच पाहिजे…
- 🤪🤪
आयुष्यात इतकी मान खाली
घालायची वेळ कधीच
आली नव्हती..
जितकी
व्हाट्सअँप
फेसबुक
मुळे आली आहे…!
- 🤪🤪
लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे?
लहानपणी चिवडा, फरसाण, चकली
याला खाऊ बोलणारी मुले,
मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात…
-🤪🤪
नवऱ्याने शॉपिंग ला वाट्टेल तेवढे
पैसे खर्च केले तरी,
बायको शेवटी Thank You
दुकानदारालाच म्हणणार…!
- 🤪🤪
कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो
कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो
आणि या सगळ्यातून जो वाचतो त्याला
परिक्षेचा आभ्यास मारून टाकतो
-🤪🤪
पहिला: मी माझ्या बायकोला महाबळेश्वरला घेऊन चाललोय.....
जाता जाता दरीत ढकलून देतो तिला !!!
दुसरा: सही......मग माझ्या बायकोलाही घेऊन जा.....दे ढकलून तिलासुद्धा.
.
.
.
.
पहिला: महाबळेश्वरहून येताना ढकलली तर चालेल का ???
-🤪🤪
सदाशिव पेठेमधला एक ह्रदय हेलावून टाकणारा प्रसंग
गुरुजी ओळखलंत का मला?
हो ओळखलं ना. १९८७ ची तुकडी ना?
.
.
.
.
.
.
.
.
.
३ महिन्याची ट्युशनची फी बाकी आहे तुझी .....
- 🤪🤪
गुरुजी: बाळ बबन, खाली दिलेले
अंक इंग्रजीत म्हणून दाखव बघू…!
७०, ८२, ८८, ९९
बबन: शेवंती येती तू? येती ये, नाय तं नाय…!!
- 🤪🤪
आरती मध्ये हजर न राहता भेटलेला प्रसाद
आणि
गरबा खेळताना पटलेली आयटम कधी सोडू नका
-🤪🤪
सुख पाहिजे असेल तर रात्री जागू नका..
शांति पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका..
सन्मान पाहिजे असेल तर व्यर्थ बोलू नका..
आणि आयुष्य आनंदात जगायचं असेल तर हा ग्रुप सोड नका…
कारण..... आपली शाखा कुठेही नाही ! ! !
-🤪🤪
नितेश: अरे सतीश, हे आंब्याचे झाड बोलू लागले तर काय मज्जा येईल ना !
मितेश: मजाच येईल !
कारण, ते बोलू लागल्यावर प्रथम तुला सांगेल, की मी वडाचे झाड आहे.
- 🤪🤪
2019 मधील सर्वात मोठा प्रश्न...
.
.
.
.
सोनु पोरग आहे की पोरगी?
🤪🤪
जो नेहमी हसत असतो त्याला "HAS MUKH"म्हणतात.....
आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला "HUS BAND"म्हणतात.
🤪🤪
योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर, आधी
पोहे
, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू !!
-🤪🤪
पोलीस इन्स्पेक्टर: हवालदार रेडे, तुम्ही चोर पकडला का?
हवालदार: नाही साहेब, पण त्याची निशाणी मिळाली.
इन्स्पेक्टर: काय ती?
हवालदार: त्याच्या बोटांचे ठसे.
इन्स्पेक्टर: कुठे?
हवालदार: माझ्या गालांवर.
🤪🤪
बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे,
कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे…
नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना…!
-🤪🤪
संता आणि बंता विमानतळावर. ✈✈
संता: येवढे मोठे विमान ✈ केव्हा रंगवत असतील.
बंता: आकाशात गेल्यावर ते बारके होतात तेंव्हा रंगवतात.
🤪🤪


