त्या एमएमएस व्हिडिओ मध्ये शिल्पी तिच्या बॉयफ्रेंड सोबत आपत्ती जनक अवस्थेत दिसून येत असून शिल्पीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे. त्यानंतर शिल्पी राज शोषल मीडियावर लाईव्ह येत रडत असल्याचं दिसून आलं.
ज्यावेळी शिल्पी राजचा MMS सोशल मीडियावर लीक झाला त्यावेळी लोकांनी तिला ट्रोल करत खूप घाणेरड्या कमेंट्सही केल्या. यानंतर शिल्पी राज सोशल मीडियावर लाईव्ह आली आणि रडून म्हणाली की, माझ्या घरात आनंदाचे वातावरन असून लग्न होणार आहे, मात्र काही लोक हा व्हिडिओ युट्युबवर अपलोड करत आहेत. लाईव्ह मध्ये तिन तो व्हिडिओ शेअर करू नका अस सागितलं.
Shilpi Raj लाईव्ह असताना तिच्या कमेंट मध्ये लोकांनी खूप घाण घाण कमेंट करत तिला अनेक प्रश्न विचारले. त्यावेळी तिन तो व्हिडिओ डिलिट करण्याबद्दल सागितलं.
कोण आहे शिल्पी राज?
शिल्पी राज ही भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये अलीकडे प्रसिद्ध होत असलेली गायिका असून ती शाळेमध्ये गाणे म्हणण्याची आवड होती. पुढे गाण्यामध्ये करियर करण्यासाठी ती पाटणा येथे आली तिथे तीच शिक्षण झालं असून सध्या तिच्या गाण्यावर खूप व्ह्यूज येतात. तिने आतापर्यंत भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये असलेल्या बऱ्याच आघाडी अभिनेत्यासोबत गाण्याचे व्हिडिओ तयार केली आहे. ती पवन सिंह, रितेश पांडे, समर सिंह, खेसरी लाल यादव यांच्या सोबत काम केली आहे.
सुप्रसिद्ध भोजपुरी गायिका शिल्पी राज गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या व्हायरल MMSमुळे चर्चेत आहे. तिचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून शिल्पीच्या करिअरवर प्रश्न निर्माण होत आहेत. व्हायरल व्हिडिओचा मुळे लोक शिल्पी राजची तुलना बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनशी करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री रिया सेन हीचा सुद्धा MMS वायरल झाल्यानंतर तिच्या करियर ला ब्रेक लागला होता.



