Amazon

Ads Area

header ads
header ads

आता iPhone खरेदी करा.. तेही १०,००० पेक्षा कमी किंमतीत... exchange Offer सह..| Flipkart Big Billion Days

सर्वांनाच माहित आहे आज पासून Amazon कडून Great Indian Festival आणि Flipkart ने Big Billion Days आयोजन करून ग्राहकांना खूपच आकर्षित करून घेतले आहे.
त्यामध्ये अनेक वस्तूंवर भरपूर सूट देऊन ग्राहकांना ऑफर प्रोव्हाइड केले जात आहे.
अशाच एका वस्तूची माहिती आणि तुमचा लाभ होण्यासाठी तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी असलेली एक लेटेस्ट बातमी घेऊन आलो आहोत.

वैशिष्ट्ये....

💫 iPhone SE  खूप मोठी मिळणार सवलत..

💫दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मोबाईल आना घरी.

💫 एक्सचेंज ऑफर आणि डिस्काउंट ऑफर दोन्ही मिळणार एकत्र.




2020 मध्ये लॉन्च झालेला एक नवीन आयफोन entry-level अँड्रॉइड स्मार्टफोन हा इतर स्मार्टफोन पेक्षा काही कमी नाही.
पण हा मोबाईल आता दहा हजार रुपये पेक्षाही कमी किमतीत मिळवू शकता तेही फक्त डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून.
iPhone SE हा कमीत कमी चार वर्षांचे OS अपडेट आणि उत्तम फीचर्स सह उत्तम कामगिरी करतो. तुम्ही फ्लिपकार्ट वर हा फोन अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.


अधिक जाणून घेऊया मोबाईल बद्दल...

IPhone SE सध्या  सर्वांसाठी २५,९९९ रुपयांच्या सवलतीच्या किमतीत उपलब्ध आहे. तसेच , ६४ GB व्हेरिएंटची किंमत ३२,९९९ रुपये आहे. जर तुम्ही ICICI बँक आणि Axis Bank क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट केले. तर, तुम्ही १५०० रुपयांची सूट ,मिळवू शकता. यामुळे किंमत तब्बल २४,४९९ रुपयांपर्यंत घेऊ शकता.



त्याचप्रमाणे फ्लिपकार्टवर एक्सचेंज ऑफर प्रोव्हाइड केली आहे.तुम्ही फ्लिपकार्ट नुसार या फोनवर पंधरा हजार रुपयांपर्यंतची धमाकेदार सूट मिळवू शकता आणि खरेदी करू शकता IPhone SE .
फ्लिपकार्ट वर अनेक ऑफर मिळवून तुम्ही या सारख्या आणि आयफोन घरी आणू शकता .




यासारख्या लेटेस्ट आणि अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी पेजला  फॉलो करा......




हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads