Amazon

Ads Area

header ads
header ads

दिल्लीतील न उलघडलेल्या प्रकरणावर नेटफ्लिक्सची वेबसिरीज | House of Secrets: The Buradi Deaths

मागील काही वर्षांपूर्वी दिल्लीमधल्या बुराडी भागात संतनगर येथे एकाच कुटुंबातील ११ जणांचे मृतदेह लोखंडी ग्रिलला लटकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आले होते. 
हे प्रकरण सामूहिक आत्महत्यासारखे वाटणारे होते. ज्या वेळी हे प्रकरण उजेडात आले तेव्हा राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशात खळबळ माजली होती. 
अद्यापही न सुटलेल्या केसवर नेटफ्लिक्स या ऑनलाईन स्ट्रीमिंग अँपने डॉक्युमेंटरी सीरिज काढली असून याच नाव 'हाऊस ऑफ सिक्रेटस् : द बुराडी डेथस्'( House of Secrets: The Burari Deaths) अस आहे.  ही डॉक्युमेंटरी सीरिज नेटफ्लिक्सवर ८ ऑक्टोबरपासून स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे.

जाहिरात : स्टॉक आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 10 दशलक्ष भारतीयांसह आताच सामील व्हा.
येथे क्लिक करून तुमचे खाते सक्रिय करून गुंतवणूक सुरू करा आणि तुमचे ₹100 बक्षीस थेट तुमच्या बॅलन्समध्ये कमवा. मर्यादित कालावधी ऑफर. 

'हाऊस ऑफ सिक्रेटस' या सीरिजचे दिग्दर्शन लीना यादव व अनुभव चोप्रा यांनी केले असू पार्श्वसंगीत ए. आर. रेहमान यांनी दिल आहे. या सीरिजचा टिझर नुकताच समोर आला आहे. 

टिझरमध्ये प्रकरणाचे वार्तांकन करणारे पत्रकार, तपास करणारे पोलिस अधिकारी, शेजारी व तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेमधून हे प्रकरण उलगडण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे. मात्र या मृत्यूंमागचे कारण अद्यापही समोर आलेले नाही. त्यामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads