पेट्रोल दरवाढीमुळे महागाईला कंटाळून खिशाला परवडणारी एखाद्या दमदार मायलेज बाईक खरेदी करायचा हे प्रत्येकांचे स्वप्न होऊ लागले आहे .
म्हणूनच Hero कंपनीने Hero passion pro बाईक मुलांच्या केली आहे असे दिसायला आकर्षक असून चांगला मायलेज देखील प्रोव्हाइड करते आणि हे बजेट सेगमेंट मधील लोकप्रिय बाईक म्हणून ओळखले जात आहे.
चांगला मायलेज देणार्या बाईकची रेंज भारताच्या मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे दाखवली जाते पण देशात सर्वात जास्त बाईक विकणारी कंपनी म्हणजे हिरो ला ओळखले जाते. हीरो मोटोकॉर्प घ्या कंपनीकडे सुद्धा अनेक बाईक आहेत चांगले फीचर्स सोबतच शानदार मायलेज देते.
आज आपण Hero Passion Pro बद्दल जाणून घेऊन दिसायला आकर्षक आहे शिवाय शानदार मायलेज सुद्धा देते.
कंपनीने Hero Passion Pro ला ४ वरायटीइस मध्ये उभे केले आहे. ही बाइक तुम्हाला ६९,४७५ रुपये ते ७३,९७५ रुपये मध्ये खरेदी करता येईल पण जर तुमचे इतके बजेट नसेल किंवा एकाच वेळी पैसे द्यायचे नसेल तर तुम्ही फक्त आठ हजार रुपये डाऊन पेमेंट करूनही ही शानदार बाई घरी आणू शकता.
डाऊन पेमेंट ऑफर बद्दल जाणून घेऊया त्या आधी एकदा बाईकच्या मायलेज आणि फीचर्स बद्दल पाहूया....
स्पेसिफिकेशन्स ...
हिरो कंपनी ने या बाईकला सिंगल सिलेंडर युक्त ११३ सी सी चा एअर कुल्ड इंजिन दिले आहे. ९.१५ हे पी एस इंजिन पॉवर तसेच ९.८९ एन एम टॉर्क जनरेट करते. इंजिन सोबत ४ स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स उपलब्ध आहे. डिस्क व्हेरी अँट मध्ये फ्रंट व्हील साठी २४० एम डिस्क ब्रेक आणि रियल व्हील साठी१३० m&m ड्रम ब्रेक प्रोव्हाइड केला आहे सोबत ट्यूबलेस टायर सह ही बाईक एक लिटर पेट्रोल मध्ये ७० किलोमीटर इतका शानदार मायलेज देते. ARAI कडून प्रमाणित मायलेज आहे.
EMI फक्त २७६१ रुपये..
डाऊन पेमेंट केल्यानंतर 36 महिन्यांच्या कालावधीपर्यंत दर महिन्याला 2761 रुपये ईएम आय करावा लागतो. कर्जाच्या रक्कमेवर बँक ९.७ टक्के वार्षिक व्याजदर आकारेल.
लोन आणि डाऊन पेमेंट ची रक्कम तुमच्या बँकिंग आणि सिबिल स्कोर वर अवलंबून असते जर रिपोर्ट नकारात्मक असेल तर लोणचे रक्कम व्याज दर आणि डाऊन पेमेंट बद्दल बदल होऊ शकतो.
तर एवढ्या कमी किमतीत आणि अधिक मायलेज देणारी बाईक तुमच्या दारात उभी करू शकता.


