आपल्या देशात लवकरच फेस्टिव सीजन सुरु होणार आहे. या फेस्टिव सीजन च्या आधी रिलायन्स जिओ ने आपल्या यूजर साठी एक ऑफर आणली आहे.
जिओने आपल्या काही रिचार्ज प्लॅन वर युजर्सना कॅशबॅक देणार आहे.
🎗️वैशिष्ट्ये...
💫रिलायन्स जिओ कडून नवीन ऑफर..
💫कंपनी काही प्लॅन्स वर देणार युजर्सना कॅशबॅक ऑफर....
💫ॲप आणि वेबसाईट वर रिचार्ज केल्यास दहा टक्के कॅशबॅक.
जिओने आपल्या प्रीपेड प्लॅन मध्ये पुन्हा एकदा बदल केला आहे.
फेस्टिव सीजन आधी या प्लॅनमध्ये बदल केल्यामुळे युजर्सना बेस्ट सेलिंग प्रीपेड प्लॅन आणि अफोर्डेबल करण्याच्या प्रयत्नात आहे.
या चेंजला वेबसाईटवर लाइफ करण्यात आले आहे. अनेक प्लॅन सोबत कॅशबॅक दिला जात आहे. ही ऑफर संपण्यापूर्वी तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. यामध्ये २४९ रुपये, ५५५ रुपये, ५९९ रुपयांच्या प्लान्स संबंधी माहिती तुमच्यासाठी देत आहोत
जिओने या प्लान्स सोबतच युजर्संना कॅशबॅक देत आहे. या प्लान्स सोबत २० टक्के कंपनी कॅशबॅक देते. ही कॅशबॅक जिओच्या मोबाइल अॅप आणि वेबसाइटवरून रिचार्ज केल्यानंतर मिळणार आहे. रिलायन्स जिओचा हा २४९ रुपयाचा प्रीपेड प्लान मध्ये २८ दिवसाची वैधता मिळते. जिओच्या ५५५ रुपयाच्या आणि ५९९ रुपयाच्या प्लानमध्ये ८४ दिवसाची वैधता मिळते.


