Amazon

Ads Area

header ads
header ads

Oppo चा नवीन smartphone होणार लॉन्च मिळणार 12 जीबी रॅम तसेच 64 मेगापिक्सेलचा कॅमेरा ... किती असेल price.

मार्केटमध्ये  नंबर वन असलेले ओप्पो कंपनी आपला आणखी एक नवा स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार आहे. ज्यामध्ये अनेक खास वैशिष्ट्ये दडलेले असून या फोनचा मुख्य फीचर आहे तो म्हणजे या फोन  मध्ये १२ जीबी रॅम आणि ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा जाणून घ्‍या अधिक डिटेल्स.✨

🎗️काय आहेत मुख्य वैशिष्ट्ये ?

💫फोन मध्ये मिळणार फुल्ल 12 जीबी रॅम.

💫64 मेगापिक्सेलचा कॅमेरा 📷 सह ६.४३ इंच फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले.

💫या फोनची किंमत 25 हजारांपेक्षा कमी असू शकते.

सुप्रसिद्ध कंपनी सध्या आपला एक नवीन स्मार्टफोन ला लाँचिंग करण्याच्या तयारीत दिसत आहे कंपनीचा नंबर PEYMoo आहे. अनेक रिपोर्टच्या नुसार माहितीनुसार ओपोचा या नवीन स्मार्टफोन असे नाव K9 Pro असे आहे. या फोन मधील अनेक फीचर्स समोर आले आहेत यानुसार आता TENAA  सर्टिफिकेशन वेब साईट वर झाला आहे.त्या मध्ये त्या फोनची  वैशिष्ट्ये ,डिझाईन्स ,फीचर्स आणि खास  स्पेसिफिकेशन्स चा खुलासा करण्यात आलेला आहे पाहूया डिटेल्स.


ओप्पो ने लॉन्च केलेला या स्मार्टफोन मध्ये मिळेल फुल एचडी +AMOLED display.

ओप्पो K9 pro मध्ये  पिक्सल रिझोल्युशन सोबत ६.४३ इंच चा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले ऑफर करतील. त्याचप्रमाणे अस्पेक्ट रेशियो २०.९ इतका असेल .फोन मध्ये पंंछ हॉल डिस्प्ले मिळेल.

या फोनमध्ये बॅक पॅनल वरच कॅमेरा युनिट दिला आहे तिथेच'09-kPro' ची ब्रँडिंग आहे.

ओप्पो चा हा नवीन मॉडेल सिल्वर, ब्लॅक आणि ब्ल्यू या कलर ऑप्शन मध्ये लवकरच लॉन्च होईल.


12 जीबी रॅम आणि आणि 256  जीबी पर्यंत मिळणार आहे प्रोसेसर म्हणून या मॉडेलमध्ये मीडिया टेक डायमंड सिटी १२०० चीप सेट अप्पर ऑफर करणार आहे. या फोन मधल्या कॅमेऱ्यामध्ये बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल कॅमेरा आहे.

६४ मेगापिक्सेलचा कॅमेरा सोबत ८ मेगापिक्सेलचा सेकंडरी लेन्स आणि २ मेगापिक्सेलचा कॅमेरा प्रोव्हाइड केला जाईल. या फोनमध्ये १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेल्फी साठी दिला जाईल. 📷📷

फोन ला पावर देण्यासाठी यात 4400mAh  ची बॅटरी दिली गेली आहे फास्टर चार्जिंग साठी जी सपोर्ट करेल.
कनेक्टिविटी ऑप्शन मध्ये वाय फाय ६ , ब्लूटुथ ५.२, जीपीएस आणि यूएसबी टाइप हे मिळू शकतात.


ओप्पो नी काढलेल्या यांना तीन फोनची सुरुवातीची किंमत साधारणतः 25000 रुपयांच्या जवळपास असू शकते.



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या