मोबाईल्स सध्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे मात्र आपले बजेट कमी असेल तर किंवा आपल्याला ₹10000 मध्ये मोबाइल घ्यायचा असेल तर आपल्यासाठी खास लिस्ट आम्ही घेऊन आलो आहोत.
रेडमीच्या या फोनचा रॅम 2 GB मिळतो तर याची फोन मेमरी 32 GB आहे याचा प्रोसेसर बद्दल सांगायचं तर यात 2GHz Octa-core Helio G25 Processor आपल्याला मिळत आहे. रेडमी 9ए स्मार्टफोनमध्ये आपल्याला 5000 mAh लिथियम पॉलिमर Battery उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या फोनची किंमत अमेझॉनवर 8,499 रुपये असून हा फोन सध्या डिस्काउंटमध्ये मिळत आहे तर याची सध्याची किंमत जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हा फोन 3 GB रॅम ऑप्शन मध्ये सुद्धा उपलब्ध आहे. Redmi 9A या स्मार्टफोनची स्क्रीनसाईज 6.53 इंच म्हणजेच 16.58cm आहे तर HD+IPS Display यात देण्यात आला आहे.
रेडमी 9A कॅमेरा स्पेसिफिकेशन
रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये रियर साईड ला 13MP AI कॅमेरा देण्यात आला आहे तर पुढील साईडला सेल्फीसाठी 5 MP चा AI Selfie Camera देण्यात आला आहे. यामध्ये फेस अनलॉक सिस्टीम देण्यात आली आहे.
Redmi 9A Colors
रेडमी 9A स्मार्टफोन 3 रंगात उपलब्ध असून Sea Blue, Nature Green, Midnight Black हे ऑप्शन आहेत.
realme C11
रियलमी सी11 हा स्मार्टफोन 2021 एडिशन असून याचा रॅम 2 GB आहे तर मोबाईल स्टोरेज 32 जीबी आहे. एक्सटर्नल मेमरीद्वारे रियलमीच्या C11 या मोबाइलची मेमरी 256 GB पर्यंत एक्सपांड करता येते. तर realmi C11 मध्ये आपल्याला 6.5 inch LCD डिस्प्ले मिळतो. या मोबाईलमध्ये सुध्दा 5 हजार mAh ची बॅटरी आपल्याला मिळत आहे. तर यात रियर साईडला 8MP कॅमेरा मिळतो, आणि फ्रंट साईडला सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. या फोनची लॉंचिंग किंमत 8 हजार होती तर सध्या हा मोबाईल किती ला मिळतो ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा
हा मोबाईल विद्यार्थ्यांसाठी अगदी खास असून अभ्यास करण्यासाठी आणि ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करण्यासाठी हा मोबाईल बेस्ट आहे.
Samsung Galaxy M02
रुपये 10 हजार च्या आत मोबाईल बजेट मध्ये सॅमसंगचा हा स्मार्टफोन बेस्ट पर्याय म्हणून समोर येतो. सॅमसंग गॅलेक्सी एम02 या मोबाईलमध्ये आपल्याला 2 जीबी रॅम/3 जीबी रॅम तर 32 जीबी होमस्टोरेज मिळतो. Galaxy M02 स्मार्टफोनची स्क्रीन साईज 6.55" आहे तर हा HD+ इन्फिनिटी व्ही डिस्प्ले आहे. या मोबाईलच्या कॅमेरा स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं तर यात रियरसाईडला 2 कॅमेरे मिळत असून यातील एक कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे तर फ्रंट साईडला सेल्फीसाठी 5 MP चा लेन्स मिळत आहे. हा मोबाईल लॉन्च होत असताना 7999 रुपयांना झाला होता तर आताची याची किंमत पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Samsung Galaxy M02 च्या बॅटरीबद्दल बोलायचं तर यात 5 हजार mAh ची बॅटरी मिळत आहे. तर प्रोसेसर हा मीडियाटेक प्रोसेसर आहे. याची मेमरी 1 TB पर्यंत वाढवता येते यासाठी आपण मायक्रोएसडी कार्ड वापरू शकतो.
Samsung गलेक्सी M02 हा मोबाईल 4 कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध असून ब्लॅक,ग्रे, रेड, ब्लु हे ऑपशन्स आहेत.
अश्याच अपडेट्ससाठी जीवन मराठी डॉट कॉम ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.


