जेव्हापासून कोरोना काळ सुरू झाला तेव्हापासून हा कॉलर ट्यून ही वाजतो आहे. अर्थात दीड वर्षे हे कॉलर ट्यून आपण ऐकतो आहे. त्यामुळे आता सर्वांनाच या कॉलर ट्यून मुळे इरिटेड होत असेल.
म्हणूनच हा कॉलर ट्यून कायमचा नाहीसा करू या...
Airtel, Reliance Jio, BSNL ग्राहकांसाठी ही कॉलर ट्यून थांबविण्यासाठी एस एम एस आणि मिस कॉल ची सोय करण्यात आली आहे.
एअरटेल ग्राहकांनी मोबाईलचा कीपॅड वर *६४६*२२४# असा क्रमांक डायल करून त्यानंतर एक अंक दाबावा.
जिओ कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांनी STOP असा एस एम एस टाईप करून १५५२२३ या क्रमांकावर सेंड करावा.
त्यानंतर संदेशाच्या आधारे पुढील स्टेप्स फॉलो कराव्या.
बीएसएनएल वापरणाऱ्या ग्राहकांनी UNSUB असा मेसेज ५६७०० किंवा ५६७९९ या क्रमांकावर पाठवावा.
जाहिरात:
ग्राहकांना या सोप्या फॉलो करून हे कॉलर ट्यून कायमचा बंद
करता येते.
या ट्रिक तुम्हाला आवडल्या का आणि तुमचा कॉलर ट्यून बंद झाला का हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा..


