NMMS Notes: हिमप्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन (Adaptation in snowy region plants) Jeevan Marathi ०४ ऑगस्ट 0 खूप हिमवृष्टी होते. थंडीही खूप असते.आकार शंकूसारखा असतो. फांद्यांची रचना उतरती असते.शंकूच्या आकारामुळे या वनस्पतींवर बर्फ साचून राहात नाही.जाड सालीमुळे त्या थंडीतही तगधरू शकतात.हिमप्रदेशात देवदार, पाईन असेसूचिपर्णी वृक्ष आढळतात. हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा. याबद्दल अधिक वाचा👉 वनस्पतींमधील अनुकूलन हिमप्रदेश Adaptation NMMS notes snowy region plants थोडे नवीन जरा जुने
Vivo Y55s हा नवीन 5G स्मार्टफोन अगदी स्वस्तात झाला लॉन्च ! जबरदस्त फीचर्स,पहा किंमत| details and price. १६ डिसेंबर
Vivo Y55s हा नवीन 5G स्मार्टफोन अगदी स्वस्तात झाला लॉन्च ! जबरदस्त फीचर्स,पहा किंमत| details and price. १६ डिसेंबर