Amazon

Ads Area

header ads
header ads

माझे माहेर पंढरी | सुखे नांदू भीमातीरी || या ओळी कोणी रचल्या आहेत?

प्रश्न: माझे माहेर पंढरी | सुखे नांदू भीमातीरी || या ओळी कोणी रचल्या आहेत? (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) फेब्रुवारी 2023)

1. संत जनाबाई
2. संत निर्मळा
3. संत कान्होपात्रा
4. संत मुक्ताबाई

उत्तर: संत कान्होपात्रा 


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या