प्रश्न : पुढीलपैकी इंदिरा संत यांनी लिहिलेला काव्यसंग्रह ओळखा. (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) फेब्रुवारी 2023)
1. बाहुल्या
2. छोरी
3. करपी
4. तळपाणी
उत्तर: बाहुल्या
स्पष्टीकरण: इंदिरा संत यांच्या नावावर रंगबावरी, बाहुल्या, मृण्मयी, चित्कळा, शेला, मेंदी, मृगजळ, गर्भरेशमी, वंशकुसुम, निराकार असे एकूण १४ काव्यसंग्रह आहेत.