Amazon

Ads Area

header ads
header ads

कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा

पुढीलपैकी कर्मणी प्रयोगाचे वाक्य ओळखा. (अचूक उत्तराचे दोन पर्याय निवडा)

(पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) फेब्रुवारी 2023)

1. मुले शाळेच्या मैदानावर खेळली.
2. आईने सर्वांना वेगवेगळे मार्ग दाखवले.
3. आम्ही दूरदर्शनवरील मालिका पाहतो.
4. आम्ही कोल्हापूर येथे कुंभारवाडा पाहिला.

उत्तर: लवकरच अपडेट केले जाईल.




हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या