Amazon

Ads Area

header ads
header ads

Samsung Galaxy A52s 5G मध्ये मिळतात 4 कॅमेरे, पहा कॅमेरा स्पेसिफिकेशन

Samsung Galaxy A52s 5G हा स्मार्टफोन 17 ऑगस्ट 2021 रोजी लॉन्च करण्यात आला असून यामध्ये आपल्याला 6.50 इंच स्क्रीन मिळतो. तर यामध्ये कॉलकम स्नॅपड्रॅगन 778G प्रोसेसर मिळतो.  
Samsung Galaxy A52s 5G हा स्मार्टफोन मार्च मध्ये लॉन्च झालेल्या गलेक्सी A52 या समार्टफोनच अपग्रेड आहे. 
Samsung Galaxy A52s 5G Photos

Samsung Galaxy A52s 5G Camera information in marathi


सॅमसंग गॅलेक्सी ए५२ ५जी चा समोरील सेल्फीसाठी असलेला कॅमेरा 32 मेगापिक्सल आहे. तर मागील साईडला कॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला असून त्यातील पहिला कॅमेरा 64 मेगापिक्सल आहे, 12 मेगापिक्सल चा दुसरा कॅमेरा आहे. तर 5 मेगापिक्सल चे 2 कॅमेरे देण्यात आले आहेत. 

Samsung Galaxy A52s 5G Key Specifications

किंमत पाहण्यासाठी क्लिक करा👆
डिस्प्ले 6.50इंच
प्रोसेसर कॉलकम स्नॅपड्रॅगन 778G
फ्रंट कॅमेरा 32 मेगापिक्सल
रियर कॅमेरा 64MP+12MP+5MP+5MP
रॅम 6GB
स्टोरेज 128GB
बॅटरी 4500mAh
ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रॉइड11


रॅम बद्दल बोलायचं तर 6 GB रॅम आहे. तर 128 GB इनबिल्ट स्टोरेज मिळतो जो आपल्याला मायक्रोएसडी कार्ड च्या मदतीने वाढवता येते. ती 1टीबी पर्यंत वाढवता येते.

यामध्ये मिळणारी बॅटरी 4500mAh ची आहे. आणि हा स्मार्टफोन फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनच वजन 189 ग्रॅम आहे. याला IP रेटिंग IP67 आहे. 

Samsung Galaxy A52s 5G 4 रंगात उपलब्ध असून awesome black, awesome white, awesome violet, Awesome Mint असे रंग उपलब्ध आहेत.

वाचा: Samsung Galaxy M52 5G

Samsung Galaxy A52s 5G यामध्ये वन UI 3 आधारित अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टीम आहे. 

वाचा: Samsung Galaxy F42 5G

Samsung Galaxy A52s 5G Connectivity Options
यात कनेक्टिव्हिटीसाठी Wifi, GPS, Bluetooth, 
NFC, USB type हे ऑपशन मिळतात. यात 2 सिम बसतात हे नॅनो सिम असून हे GSM सिम आहेत. यात 3G,4G LTE आणि 5G नेटवर्क आहेत. 

Senors
Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोन मध्ये आपल्याला इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. यात Proximity, Accelerometer, Ambient light sensor असे सेन्सर मिळतात.

Samsung Galaxy A52s 5G price in india.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या