(पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) फेब्रुवारी 2023)
प्रश्न : 1. अचानक ________ पाऊस कोसळला.
1. मौसमी
2. अवकाळी
3. मृग नक्षत्राचा
4. हस्त नक्षत्राचा
उत्तर: अवकाळी
प्रश्न: 2. त्यामुळे जगाचा पोशिंदा ________
1. सुखावला
2. हवालदिल झाला
3. आनंदाने नाचू लागला
4. कंठशोष करू लागला
उत्तर: हवालदिल झाला
प्रश्न: 3. शेतीची अपरिमेय झालेली हानी पाहून शासनाने त्यांना______ मदत केली.
1. रेखीव
2. भरीव
3. भौतिक
4. भावनिक
उत्तर: भरीव


