पुढीलपैकी चुकीचा पर्याय निवडा. (पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) फेब्रुवारी 2023)
2. ज्याच्याशी तुलना करावयाची आहे ते - उपमान
3. चरणातील अक्षरांच्या पुनरावृत्तीमुळे नाद, लय निर्माण होतो- उपमा
4. उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णन- उत्प्रेक्षा
उत्तर:


