Amazon

Ads Area

header ads
header ads

To Chand Rati चंद्रमुखी या मराठी चित्रपटातील गाणे प्रदर्शित ; Chandramukhi Marathi Movie

 

मराठी चित्रपट सृष्टीत सध्या एका नव्या चित्रपटाची घोषणा झाली असून या चित्रपटात असलेली गाणी प्रदर्शित करण्यात येत असून या चित्रपटातील दुसरे गाणे रिलीज झाले आहे. 

🎬 नवनवीन चित्रपटांचा आस्वाद घ्या फक्त अमेझॉन प्राईम विडिओ सोबत 👆पाहण्यासाठी क्लिक करा.

 "तो चांद राती To Chand Rati"  अस या गाण्याचे नाव असून हे गाणे श्रेया घोषाल या सुप्रसिद्ध गायिका यांनी गायल आहे. तो चांद राती गाण्याचं संगीत सुप्रसिध्द संगीतकार जोडी अजय अतुल यांनी दिलं आहे. तर या चित्रपटात अमृता खानविलकर, अधीनाथ कोठारे हे स्टारकास्ट दिसणार आहे.

Image: Chandaramukhi Marathi movie

हा चित्रपट प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केला आहे तर Akshay Bardapurkar, Abhayanand Singh, Piiyush Singh, Saurabh Gupta यांनी हा चित्रपट प्रोड्युस केला आहे. (To Chand Rati Marathi song) तो चांद राती या गाण्याचे लिरिक्स गुरू ठाकूर यांचं आहे.

Hey! I've been using slice card for my spends. Enter my code IRON459358 while signing up and we'll each get Rs. 300
 😍अहो! मी माझ्या खर्चासाठी स्लाइस कार्ड वापरत आहे. साइन अप करताना माझा IRON459358 कोड टाका आणि आम्हाला प्रत्येकाला रु. ३०० 😍 



तो चांद राती लिरिक्स मराठी गाणी - To Chand Rati Lyrics:

तो चांद राती तेजाळताना

हे प्राण माझे ओवाळताना
का प्रीत वेडी लाजते
श्वासात वेणू वाजते
येतील हाती ते स्वर्ग साती
आजन्म तू साथदे

अंतरा -
तू जरतारी काठ रुपेरी
मोहरल्या पदराचा
व्याकूळलेल्या या धरणीला
शामल मेघ सुखाचा
जीव उधळला आज तुझ्यावर
टाकूनिया कात रे
येतील हाती ते स्वर्ग साती
आजन्म तू साथ दे


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads