मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एका नव्या चित्रपटाची चर्चा जोरदार सुरू आहे. कारण सुद्धा तसच काहीसं आहे. कारण हा चित्रपट आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफजखान स्वारीवर आधारित आहे.
आज या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असून हा ट्रेलर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'शेर शिवराज' चित्रपट दिगपाल लांजेकर यांनी लिहल असून या चित्रपटाचे दिगदर्शन सुद्धा त्यांनीच केल आहे.
(Sher Shivraj Trailer)
#ShriShivrajAshtak #श्रीशिवराज_अष्टक #SherShivraj या मराठी चित्रपटाचे निर्माते नितिन केणी , प्रद्योत पेंढारकर, अनिल नारायणराव वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय डी मांडलेकर, नवीन चंद्र, मुंबई मूव्ही स्टुडिओ, राजवारसा प्रॉडक्शन, मूलाक्षर प्रॉडक्शन हे आहेत.


