Amazon

Ads Area

header ads
header ads

१५ हजार ते २० हजार रुपयात येणारा जबरदस्त ५ जी स्मार्टफोन : Redmi Note 11 Pro+ 5G

शाओमी या इले्ट्रॉनिक्स वस्तू बनवणाऱ्या कंपनीचा नवा smartphone Redmi Note 11 Pro Plus 5G हा अलीकडेच लॉन्च केला गेलेला आणखी एक स्मार्टफोन आहे. रेडमी चा हा स्मार्टफोन आपल्याला 5G सेवेसोबत मिळतो. हा स्मार्टफोन 15 हजार ते 20 हजार रुपयात येणारा स्मार्टफोन्स प्रकारात मोडतो.
चला तर पुढे जाणून घेऊ या स्मार्टफोन बद्दलची सविस्तर माहिती:
इमेज मी. कॉम

हा स्मार्टफोन 3 रंगात उपलब्ध होत असून Stealth Black, Phantom White, Mirage Blue असे तीन रंग मिळतात.

Processor in Redmi Note 11 Pro+ 5G
या स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या प्रोसेसर बद्दल बोलायचं तर यात Snapdragon® 695 प्रोसेसर मिळतो तसेच सोबत Octa-core CPU मिळत असून तो 2.2GHz चा आहे. या स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या GPU बद्दल बोलायचं तर यात Qualcomm® कंपनीचा Adreno™ 619 जीपियु देण्यात आला आहे.

Storage and RAM in Redmi Note 11 Pro+ 5G

रेडमी नोट ११ प्रो+ ५जी स्मार्टफोन तीन व्हेरियंट मध्ये उपलब्ध असून 6+128/8+128/8+256 असे तीन व्हेरीयंट आहेत. 
यातील RAM GBLPDDR4X asun स्टोरेज UFS2.2 आहे. या स्मार्टफोनची मेमोरी SD Card च्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येतो.

Redmi Note 11 Pro+ 5G Dimensions
उंची: 164.19 मिमी
रुंदी: 76.1 मिमी
जाडी: 8.12 मिमी
वजन: 202 ग्रॅम

Display of Redmi Note 11 Pro+ 5G

रेडमीच्या या स्मार्टफोनसोबत 6.67" FHD+ AMOLED DotDisplay देण्यात आला असून त्याचा Refresh rate Up to 120Hz आहे. 
ब्राईटनेस: HBM 700 nits (typ), 1200 nits peak brightness (typ)
स्मार्टफोनचा रिजोल्यूशन 2400 x 1080 असून DCI-P3 wide color gamut आहे.

Rear camera of Redmi Note 11 Pro+ 5G

रेडमी स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस तीन कॅमेरे देण्यात आले असून त्यातील प्रायमरी कॅमेरा 📷 108MPचा आहे. तो wide camera असून त्याचा अप्रेचर f/1.90.7μm, 9-in-1 binning into one large 2.1μm pixel आहे.  1/1.52” sensor size आहे.
दुसरा कॅमेरा 📷 8MP ultra-wide camera आहे. जो f/2.2 अप्रेचर सोबत येतो. FOV 118° वाईड लेन्स आहे.

तिसरा कॅमेरा 📷 2MP macro camera असून तो f/2.4 अप्रेचर सोबत येतो. 
रियर कॅमेऱ्याने व्हिडिओ रेकॉर्ड 1080p 1920x1080 | 30fps आणि 720p 1280x720 | 30fps ने शूट करता येतो.

Front camera of Redmi Note 11 Pro+ 5G

📷 16MP फ्रंट कॅमेरा असून तो f/2.4 अप्रेचर सोबत येतो. व्हिडिओ रेकॉर्ड 1080p 1920x1080 | 30fps, 720p 1280x720 | 30fps करता येतो.

Redmi Note 11 Pro+ 5G Battery & Charging 
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असून 67W turbo charging सोबत येतो. तर 67W चा चार्जर सुद्धा बॉक्स मध्ये देण्यात आला आहे. जो USB-C केबल आहे.

Security of Redmi Note 11 Pro+ 5G

रेडमीच्या नोट 11 प्रो प्लस मोबाईलमध्ये आपल्याला सेक्टूरीटी साठी साईड फिंगरप्रिंट सेन्सर आणि AI Face Unlock सिस्टम देण्यात आली आहे.

Network & Connectivity of Redmi Note 11 Pro+ 5G

स्मार्टफोनमध्ये SIM 1 + Hybrid (SIM or MicroSD) सिमकार्ड सिस्टीम देण्यात आला आहे.

Supported network bands
GSM:2/3/5/8
WCDMA:B1/2/5/8
LTE FDD: 1/3/5/8
LTE TDD: 40/41
5G N1/3/5/8/28/40/78

Bluetooth 5.1

Wi-Fi Protocol: 802.11a/b/g/n/ac

Audio
रेडमी स्मार्टफोन मध्ये आपल्याला ड्युअल स्पीकर देण्यात आला असून 3.5mm हेडफोन जॅक आहे. Hi-Res Audio certification देण्यात आलं आहे.

Sensors
फोनमध्ये देण्यात आलेल्या सेन्सर बद्दल बोलायचं तर यात 
Proximity sensor, Ambient light sensor, Accelerometer, Electronic compass, IR blaster, Gyroscope सेन्सर देण्यात आले आहे.

Operating System

हा स्मार्टफोन MIUI 13 OS असून तो  Android 11 बेस्ड आहे. 

पॅकेजमध्ये आपल्याला Redmi Note 11 Pro + 5G,  Adapter, USB Type-C Cable, SIM Eject Tool,  Protective Case, Quick Start Guide, Warranty Card मिळत आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads