Amazon

Ads Area

header ads
header ads

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, निकाल वेळेवर लावण्यासाठी प्रयत्नशील : वर्षा गायकवाड SSC, HSC Result


निकालाबाबतची महत्वाची बातमी हाती आली आहे. अहमदनगरमध्ये  शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहावी, बारावीचा निकाल वेळेवर लावण्याचा प्रयत्नशील असल्याच सागितलं आहे. निकालासंदर्भात येत्या आठवड्यात एका बैठकीचे आयोजन करण्यात आली असल्याचं सांगितलं.


मार्चमध्ये एक बैठकमध्ये झाली असून येत्या आठवड्यातही एक बैठक होणार असल्याचं सांगितलं. साधारणत: पंधरा दिवसाच्या अंतराने दहावी आणि बारावीचा निकाल लागतात यावर्षी ही निकाल वेळेत लागणार आहेत.

Invite Code IRON459358 वापरा म्हणजे पैसे आपल्या खात्यात येतील.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, दहावीचा 10 जूनच्या अगोदर आणि बारावीचा 15 जूनपूर्वी निकाल लागणं अपेक्षित आहे. पण औरंगाबाद विभागी मंडळाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि नियमनाचे कामकाज विचारात घेता, निकाल उशिरा लागण्याची भीती अध्यक्षांनी व्यक्त केली आहे. 


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads