Amazon

Ads Area

header ads
header ads

रुपये 10 हजारच्या आतील फोनची लिस्ट | तुमच्यासाठी कोणता स्मार्टफोन आहे खास, जाणून घ्या | List of phones under Rs 10,000

आपण बाजारात अनेक स्मार्टफोन्स पाहत असतो मात्र आपल्याला नेमका कोणता फोन घ्यायचा समजत नाही. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी 10 रुपयाच्या आतील स्मार्टफोन्सची लिस्ट:

Samsung Galaxy M12:
48 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2-2 मेगापिक्सेलचा 2 कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर  व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फी  साठी 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. 
किंमत 10499 रुपये 


Micromax In 2b: 
13 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकंड कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन सेल्फी प्रेमींसाठी उत्कृष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. 
किंमत 8999 रुपये

Realme Narzo 30A:
13-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि मोनोक्रोम लेन्स आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.  तर सेल्फी प्लस व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. 
किंमत रु.9099

Hey! I've been using slice card for my spends. Enter my code IRON459358 while signing up and we'll each get Rs. 300 😍 
Invite Code IRON459358 नक्की टाका 300 रुपये कॅशबॅक मिळवा.

Tecno Spark 8T:

प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सल्सचा असून एक AI लेन्स देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
किंमत ₹ 9,299 

Xiaomi Redmi 9 Prime: 
13 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. 
किंमत ₹ 9,999 पासून सुरू
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads