Amazon

Ads Area

header ads
header ads

प्रत्येक महिन्याला भरा फक्त Rs 940 भरा आणि हे Air Cooler घरी घेऊन जा : पाहा लिस्ट,

बऱ्याच शहरांत तापमानात मोठी वाढ झाली असून हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा काही दिवसांपूर्वीच दिला होता. नेहमीच्या फॅन ने हवा गार येत नाही. बरेचजण सीलिंग फॅन पेक्षा एसी, कूलर खरेदी करत आहेत. आपण सुद्धा नवीन कूलर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक चांगले पर्याय उपलब्ध आहेत. Symphony, Orient Electric, Feltron, CROMPTON, Hindware अशा अनेक कंपनीचे कूलर्स उपलब्ध आहे. हे कूलर्स तुम्ही केवळ 1,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत EMI वर खरेदी करू शकता.

स्लाईस कार्ड जॉईन करा आणि मिळवा 10 लाखापर्यंत लोन ची मर्यादा.
Hey! I've been using slice card for my spends. Enter my code IRON459358 while signing up and we'll each get Rs. 300 😍 
Invite Code IRON459358 नक्की टाका 300 रुपये कॅशबॅक मिळवा.

​Feltron 100 L Desert Air Cooler
ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म्सवर स्वस्तात उपलब्ध आहे.Air Cooler द्वारे घर काही मिनिटात थंड होईल. हा कूलर 100 लिटर क्षमतेचा असून 16,500 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. Feltron 100 L Desert Air Cooler वर कंपनी 1 वर्षाची वॉरंटी देते.

​Orient Electric 65 L Desert Air Cooler
कूलरमध्ये इंस्टंट कूलिंगसाठी अँटी बॅक्टेरियल टँक, आइस चेंबर आहे.एअर कूलरची लाँचिंग प्राइज १५ हजार रुपये आहे. याची क्षमता 65 लिटर आहे. फ्लिपकार्ट या शॉपिंग साईट वर सध्या फक्त १२,६९९ रुपयात उपलब्ध आहे. तुम्ही स्लाइस क्रेडिट कार्डचा वापर करून ईएमआयवर देखील खरेदी करू शकता.

​Symphony 125 L Desert Air Cooler
1,000 square ft. खोलीला हा थंड करू शकतो. यात 125 लिटर पाण्याची क्षमता असल्याने तुम्हाला वारंवार पाणी भरावे लागत नाही. Symphony च्या या कुलरच वजन केवळ 24 Kg आहे. एका खोलीतून दुसऱ्या खोलीत  शिफ्ट करण्यासाठी याला व्हील दीले आहेत. यात वॉटरसेन्सर असल्याने पाणी संपल्यावर अलार्म वाजवेल. 
मूळ किंमत २१,९९० रुपये
अ‍ॅमेझॉनवर १९,४९० रुपयात उपलब्ध 

Hey! I've been using slice card for my spends. Enter my code IRON459358 while signing up and we'll each get Rs. 300 😍 
Invite Code IRON459358 नक्की टाका 300 रुपये कॅशबॅक मिळवा.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या