चला तर जाणून घेऊ या ऑफरविषयी:
Mi TV 4A Horizon Edition 32 TV कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर 16,499 रुपये किंमतीमध्ये उपलब्ध असून टीव्हीला 2,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 14,499 रुपयात विकत घेऊ शकता. मात्र यासाठी आपल्याला HDFC बँकेच्या कार्डने पेमेंट करावे लागणार आहे. हा टीव्ही लॉन्च होताना 20 हजार रुपयांना झाला होता.
Mi TV 4A Horizon Edition 32 TV Features and Specifications
32 इंच एचडी रेडी डिस्प्ले या स्मार्ट टीव्ही मध्ये मिळतो. तर रिझॉल्यूशन १३६६x ७६८ पिक्सल देण्यात आल आहे. १७८ डिग्री व्ह्यूइंग अँगलसह हा TV येतो. या टीव्हीच डिझाईन बेझल लेस डिझाइन असून विविड पिक्चर इंजिनसह पॅचवॉल सुद्धा आहे. ऑपरेटिंग सिस्टीम अँड्राइड ओएस आहे. टीव्हीला 1 जीबी रॅम असून ८ जीबी होम स्टोरेज देण्यात आल आहे. याच चीपसेट क्वॉड-कोर Amlogic Quad-core आहे. १० वॉटचे दोन स्पीकर सुद्धा कंपनीने यात दिले आहेत. तीन USB 2.0 पोर्ट, एक इथरनेट, इयरफोन आणि तीन HDMI पोर्ट या टीव्हीला देण्यात आल आहे.
हा टीव्ही नो कॉस्ट EMI द्वारे घेण्यासाठी स्लाईस कार्ड जॉईन करा आणि मिळवा 10 लाखापर्यंत लोन ची मर्यादा
Hey! I've been using slice card for my spends. Enter my code IRON459358 while signing up and we'll each get Rs. 300 😍
Invite Code IRON459358 नक्की टाका 300 रुपये कॅशबॅक मिळवा.


