Amazon

Ads Area

header ads
header ads

KGF 2 च्या यशानंतर 'रॉकी'कडून पत्नीस हे खास गिफ्ट | Yash, Radhika Pandit

'KGF 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. यशच्या KGF 2 चित्रपटास यश मिळाल्याने कुटुंबियांना सरप्राईज मिळालं आहे. त्याची पत्नी राधिका पंडितने त्याच्या सरप्राईजचा फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

यश पत्नीसह दोन्ही मुलांघेऊन सुट्टीवर गेला आहे. या सुट्टीमध्ये हे कपल दोन्ही मुलांसोबत वेळ घालवताना दिसत आहे.
यश च्या पत्नीने फोटो टाकल्यावर अनेक चाहत्यांनी या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. बऱ्याच जणांनी  'फॅमिली नंबर वन' लिहिले आहे. 'एवढा मोठा ब्लॉकबस्टर सिनेमा दिल्यानंतर आता फॅमिलीसोबत चिल करत आहे' अस एका चाहत्याने कमेंट आहे.  दुसऱ्या एकाने 'कम्प्लिट फॅमिली मॅन' असं कमेंट केलं आहे. राधिका पंडितच्या या फोटोला 3 लाखांहून अधिक 
Likes मिळाले आहेत.
बिटकॉईनसह अन्य क्रिप्टओकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची आहे? आताच येथे क्लिक करा.👆



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या