Amazon

Ads Area

header ads
header ads

अजय देवगनने केली Bholaa सिनेमाची घोषणा... कोणती अभिनेत्री असणार मुख्य भूमिकेत | New Cinema

सिंघम सिनेमामधील पोलिसाची भूमिका केल्यानंतर 'बॉलिवूडचा सिंघम' अशी अजय देवगणची ओळख बनली आहे. अजय पुन्हा एकदा पोलिसाची भूमिका करताना दिसणार आहे. अजय देवगणने नुकताच त्याच्या नव्या 'भोला' या सिनेमाची घोषणा केली असून यात तो पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.

Bhola New Movie poster
साऊथच्या 'कॅथी' या सिनेमाचा हा सिनेमा रिमेक असणार आहे. प्रसिद्ध अभिनेत्री तब्बू या सिनेमात अजयसोबत मुख्य भूमिकेत असणार आहे. हा सिनेमा धर्मेंद्र शर्मा दिग्दर्शित करणार आहेत.


अजय देवगन आणि तब्बू या जोडीने अनेक सिनेमात सोबत काम केलं आहे. 30 मार्च 2023 ला अजयचा 'भोला' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रेक्षकांना तोपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. 
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या