परंतु तुम्हाला सांगू इच्छितो की , गुगल अशी एक सर्वीस देते ज्याला वापरण्यासाठी इंटरनेटची आवशकता नाही. म्हणजे इंटरनेट नसले तरी देखील गुगलची ही सर्विस आपण वापरु शकतो. आणि या सर्विसचं नाव आहे Google Maps, हे ऍप वापरकर्त्यांना रस्ता घरे location दाखवायचं काम करते.
Hey! I've been using slice card for my spends. Enter my code IRON459358 while signing up and we'll each get Rs. 300 😍
Invite Code IRON459358 नक्की टाका 300 रुपये कॅशबॅक मिळवा.
नकाशा सेव्ह करण्याचे वैशिष्ट्य गुगल मॅपमध्ये आहे. ज्यामुळे हे सर्व्हिस ऑफलाइन देखील वापरू शकता. एखाद्यावेळी नेटवर्क कनेक्टिव्हिटी नसताना किंवा दुर्गम भागातून जात असताना हे फीचर एकदम उपयोगी आहे. आणि या वेळी सुद्धा गुगल मॅप मार्ग दाखवत राहील.
मात्र ऑफलाइन मोडमध्ये आपल्याला रिअल टाइम ट्रॅफिक अपडेट्स मिळणार नाही. आपण जेव्हा हा मॅप सेव्ह केला असेल त्यावेळेची आपल्याला माहिती मिळणार आहे.
चला तर पाहूया Google Maps ऑफलाइन कसे वापर करू शकता.
सगळ्यात आधी, आपल्याला Google Maps ऍप ओपन करावे लागेल आणि त्यानंतर प्रोफाइल चिन्हावर क्लिक करावे. ऑफलाइन मॅप चा बटन दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर सिलेक्ट युवर ओन मॅप या बटन वर जावे.
आता ज्या ठिकाणी जायचंय ते ठिकाण टाकावे आणि त्यानंतर नकाशा डाऊनलोड करुन घ्यावा. Map निवडल्यानंतर, युजरला डाउनलोड या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
Tip- काळजी घेण्यासारखी गोष्ट
लक्षात असू द्या, डाउनलोड करत असलेला ऑफलाइन मॅपवरील मार्ग काही दिवसांत बदलू किंवा बंद होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही मॅप जवळच्या तारखेला डाऊलोड करा. फार जुना डाऊनलोड करून ठेवलेला मॅप वापरू नका.


