सुशांत च्या वडिलांना हाय-शुगरचा त्रास आहे तसेच पेट्रोल दरवाढ झाल्याने सुशांतच्या वडिलांनी कामावर जाण्यासाठी दुचाकी वापरणे सोडून दिले आहे. म्हणून त्याने वडिलांसाठी त्याने इलेक्ट्रिक सायकल तयार केली.
Hey! I've been using slice card for my spends. Enter my code IRON459358 while signing up and we'll each get Rs. 300 😍
Invite Code IRON459358 नक्की टाका 300 रुपये कॅशबॅक मिळवा.
या सायकलला त्याने 12 व्होल्टच्या 2 बॅटरी जोडल्या
असून 2 तासाच्या चार्जिंग वर 50 किमी प्रवास पायडल न मारता करता येतो.
घरची परिस्थिती अत्यंत बेताची असून सुद्धा सुशांतने ही ई-सायकलबद्दल आई वडील, नातेवाईक आणि परिसरात त्याच्यावर कौतुक वर्षाव होत आहे.


