काही सिनेमे केल्यानंतर बॉलिवूडला मंदिकिनीने रामराम ठोकून संसारात रमली. मंदाकिनी आता वयाच्या साठीकडे झुकली आहे मात्र तीच सौंदर्य अजून टिकून आहे. आता मंदाकिनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून ती एका म्यूझिक व्हिडीओद्वारे पुन्हा बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे.
मंदाकिनी मुलगा राबिलसह पुन्हा स्क्रीनवर झळकणार आहे. जवळपास 26 वर्षानंतर कमबॅक करते आहे.
तीच नाव दाऊदसोबत जोडलं गेलं होत. हे सुद्धा तिच्या बॉलीवूड ला राम राम ठोकण्याच एक कारण सांगितलं जात असे.


