Amazon

Ads Area

header ads
header ads

सलग 9 वर्ष गाढ झोपी गेली ही मुलगी! मराठी गूढ कथा/घटना

मानवाच्या इतिहासामध्ये अनेक गूढ घटना घडलेल्या असून ब्रिटन येथील एका मुलीला बाबत घडलेली ह्या घटनेबद्दल यामध्ये समावेश होतो. ब्रिटनमधील ही मुलगी एकदा झोपली की तब्बल नऊ वर्षांनी जागी झाली आहे. ही घटना सुमारे दीडशे वर्षांपूर्वीची असून ही आज एक रहस्य म्हणून बनून राहिली आहे.
इमेज राईट्स: फ्रीपिक

15 मे 1859 रोजी इंग्लंड येथे अलेन सँडलर नावाच्या मुलीचा जन्म झाला होता. ऑक्सफर्ड आणि बँकिंघमशायर मध्ये असलेल्या ट्रविले गावात हे कुटुंब राहत होते तर तिला एकूण 12 भावंडे होती. आलेन लहान असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने तिच्या आईने दुसरे लग्न केलं होतं तर बारा वर्षाची असताना एके रात्री ते रोजच्याप्रमाणे झोपी गेली मात्र ती सकाळी उठलीच नाही.(29 मार्च 1871) तिला उठवण्याचा अनेक जणांनी प्रयत्न केला तिची नाडी आणि श्वासोचछ्वास सुरू असल्यामुळे ती जिवंत आहे हे कळत होतं त्या वेळच्या डॉक्टरांनाही तिच्या या स्थितीला समजून घेता आलं नाही. त्यावेळी देशभरात या झोपे बाबत चर्चा सुरू झाली. बरेच लोक पैसे देत आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करीत यामुळे तिच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारली. मात्र ती काही झोपेतून उठली नाही. यावेळी ती जिवंत असल्याचं पाहून तिच्या आईने तिला जिवंत ठेवण्यासाठी दूध आणि पातळ पदार्थ पाजत असे. त्यानंतर नऊ वर्षांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. त्यानंतर पाच महिन्यांनी एलेनला जाग आली. ती बारा वर्षाची ॲलन झोपून गेली मात्र ती ज्यावेळी उठली त्यावेळी 21 वर्षाची झालेली होती. हे पाहायला मात्र तिची आई जिवंत नव्हती तिला कोणता आजार होता आणि ती तशी का झोपली होती याबाबत अजूनही कोणताच उलगडा झालेला नाही आणि हे एक गूढ बनून राहिलेल आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या