Amazon

Ads Area

header ads
header ads

चंद्रमुखी'तील पहिली लावणी प्रदर्शित Chandramukhi Lavani

'चंद्रमुखी' हा बहुप्रतीक्षित मराठी सिनेमा येणाऱ्या 29 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येत असून आता या चित्रपटामधील 'चंद्रा' हे नाव असलेली ठसकेदार लावणी प्रदर्शित झाली आहे. 
Chandramukhi marathi movie image

सुप्रसिद्ध गायिका श्रेया घोषाल यांनी ही लावणी गायली असून सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल यांनी  या लावणीला संगीत दिल आहे.

सध्या या लावणीला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले असून अभिनेत्री अमृता खानविलकरचे दर्जेदार नृत्य प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. 

चंद्रमुखी या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओक यांनी केले आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या