Amazon

Ads Area

header ads
header ads

TVS ने आणली नवीन Ntorq 125. स्पायडरमॅन आणि थोर च्या एडिशन मध्ये ही स्कूटर उपलब्ध.

TVS कंपनीने आतापर्यंत खूप मोठे यश प्राप्त केले आहे. टीव्हीएस ओटो निर्मित कंपनी ने ग्राहकांसाठी दोन नवीन थीम मधल्या स्कूटर्स लॉन्च केले आहेत.

Ntorq 125 details :
टीव्हीएस कडून लाँच करण्यात आलेल्या Ntorq 125 स्कूटर मार्केट मध्ये दोन वेगवेगळ्या सुपरहिरो थीम मध्ये पाहायला मिळत आहे.
स्पायडरमॅन आणि थोर चे एडिशन या स्कूटरवर दिसत आहे.
त्यामधील स्पायडरमॅन एडिशनच्या  मदतीने स्कूटरवर दोन वेगवेगळ्या बाजूच्या पॅनल स्वर स्पायडर आणि शरीरावर नेट डे कल असलेल्या सुपर हिरोचे चित्र आहे.
थोर एडिशन मध्ये  ब्लॅक आणि सिल्व्हर रंग वापरून हॅमरची डिझाइन तयार करून ती स्कूटर वर उतरली आहे.

 Ntorq 125  कंपनीने १२४.७ सीसी सिंगल सिलेंडर इंजिन दिले आहे.  हे इंजिन ९.७ पीएसची पॉवर आणि १०.५ एनएमचा पीक टॉर्क जनरेट करण्यास मदत करते.  ट्रान्समिशन सिस्टीम ऑटोमॅटिक दिले गेले आहे. 


या स्कूटरच्या पुढच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक आणि मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक देण्यात येणार आहे. इतर फीचर्स पाहता बेसिक कनेक्टिव्हिटी साठी  यामध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, व्हॉईस असिस्ट फीचर, ड्युअल राइड मोड दिले आहेत.


Ntorq 125 या स्कूटरच्या स्पायडरमॅन आणि थोर या एडिशनची सुरुवातीची किंमत आहे. रु. ८४,८५० रुपये इतकी आहे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads