Amazon

Ads Area

header ads
header ads

Serial updates : 'आई कुठे काय करते' मधील अरुंधती चे हे ग्लॅमरस फोटोज एकदा पहाच ! कमेंट्स सेक्शन मध्ये चाहते लोकांची अशी गर्दी.

'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांची लाडकी ठरली आहे. टीआरपी यादीत नेहमीच अग्रस्थानी असलेली ही मालिका सर्वांनाच खूप आवडते. मालिकेतील कलाकारांना प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळतो.
आई कुठे काय करते मधील अरुंधती ची भूमिका साकारलेली मधुराणी प्रभुलकर फक्त अभिनेत्रीच नाही तर खूप चांगली गायिका आहे.
तिच्या कडे असलेले वक्तव्याचे कौशल्य नेहमीच तिला उत्तम अभिनयासाठी मदत करतात.
या मालिकेमुळे मधुराणीला एक स्वतः ची नवी ओळख मिळाली आहे. मधुराणी चे अनेक चाहते तिला नेहमीच मदत करत असतात.

मधुर आणि सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसते परंतु इंस्टाग्रामवर तिच्याकडून असे फोटो पोस्ट केले जातात त्यावर प्रेक्षकांचा भरून प्रेम वर्षाव होत असतो.

तिचे हसू आणि ग्लॅमरस चेहरा प्रेक्षकांना खूपच भावतो.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या