HP 15s मध्ये अनेक लॅपटॉप येतात. त्यापैकी १०
१०th जनरेशन असलेला खूप हलका आणि पातळ लॅपटॉप आपणास पाहायचा आहे.
हा लॅपटॉप कोर आय३ प्रोसेसर वर काम करतो.
हा लॅपटॉप विंडोज १० वर समर्थित आहे.
हा लॅपटॉप सिल्वर कलर च्या शेड मध्ये ग्राहकांना उपलब्ध आहे.
HP 15s लॅपटॉपची किंमत ४४,९०८ रुपये आहे, मात्र ४ टक्के डिस्काउंटनंतर फक्त ४२,९५० रुपयात खरेदी करू शकता. HP हा मॉडेल जर तुम्ही एम आय वर खरेदी कराल तर तुम्हाला दर महिना १,४६८ रुपये भरावे लागतात.


