Amazon

Ads Area

header ads
header ads

Serial updates : द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचे चित्रीकरण थांबवण्यात आले. जाणून घ्या खरे कारण.

जीवन मराठी: सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ओमिक्रोन या नवीन वायरस मुळे पुन्हा एकदा देशात खलबल पसरली आहे.
देशातील काही भागात lockdown सुरू करण्यात आलं आहे. परंतु अजून काही भाग lockdown मुक्त आहे.
देशातील वाढणाऱ्या रुग्णांची संख्या पाहून सर्वांनाच काळजी वाटत आहे. म्हणूनच या सर्वाचा विचार करून द कपिल शर्मा शो या सिरीयलचा चे चित्रीकरण थांबविण्यात आले आहे.


माहितीनुसार, सध्या या कार्यक्रमाचे  चित्रीकरण ७ दिवसांसाठी थांबवण्यात आले आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.
द कपिल शर्मा शो  या कार्यक्रमाचे जज यांनी सांगितले की, या कार्यक्रमाचे चित्रीकरण करताना सर्व लोकांना मास्क, सॅनिटायझर वापरणे अनिवार्य केले होते. परंतु देशातील रुग्णांची संख्या पाहता हे चित्रीकरण काही दिवसांनी पुरते थांबवण्यात येणार आहे. हा निर्णय कार्यक्रमाचे कलाकार ग्रुप मेंबर्स प्रेक्षक आणि त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा यांचा विचार करून घेण्यात आला आहे. द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाचे शेवटचे चित्रीकरण २८ डिसेंबर रोजी पार पडले.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या