Amazon

Ads Area

header ads
header ads

samruddhi kelkar : फुलाला सुगंध मातीचा मधील किर्तीचे हे फोटोज पाहिलात का ! फोटोज पाहून चाहते आश्चर्यचकित.

स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा ही मालिका अवघ्या काही दिवसात प्रेक्षकांच्या मनाचा ताबा मिळवलेली आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मालिकेतील कीर्ती जामखेडकर ही भुमिका साकारणारी समृद्धी केळकर आता प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री ठरली आहे.
समृद्धी केळकर अभिनय उत्तम करतेच. परंतु तिला नृत्यकला सुद्धा अवगत आहे.  


तिचे सुंदर हास्य तिच्या उत्तम अभिनयाची जमेची बाजू ठरते. फुलाला सुगंध मातीचा मालिकेप्रमाणे या आधीही अनेक चित्रपटांमध्ये ,मालिकांमध्ये वेगवेगळी व्यक्तिरेखा साकारली आहे.

काही दिवसांपूर्वीच समृद्धीचा दोन कटींग हा व्हिडिओ अल्बम  रिलीज झाला होता. त्यालाही प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

समृद्धी केळकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इंस्टाग्राम अकाउंट वर तिने वेगवेगळ्या लुक मधील फोटो शेअर केले आहेत.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या