Okaya Faast details and price :
ओकाया या ही इलेक्ट्रिक स्कूटर ची ओला के s1 , टीव्हीएस iqube तसेच बाउन्स इन्फिनिटी E1 यासारखे दमदार स्कूटरशी टक्कर होणार आहे.
Okaya Faast ही स्कूटर खूप जबरदस्त लूक सोबत आली आहे. ज्यामध्ये ऑल एलईडी लाइटिंग सेटअप आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोल प्रोव्हाइड करण्यात आले आहे.
ओकाया इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 4.4kW बॅटरी देण्यात येणार आहे जे जवळपास २०० किमीची मॅक्सिमम रेंज देऊ शकते . कंपनीने या स्कूटरला हे ड्युल टोन पेंट स्कीम मध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहेत.
ओकाया या इलेक्ट्रिक स्कूटर ची बुकिंग तुम्ही फक्त १९,९९९ रुपयांमध्ये करू शकता.
Okaya Faast ची किंमत :
ही इलेक्ट्रिक स्कूटर 70 किलोमीटर प्रति तास धावते. ओकाया फास्ट ची शोरूम किंमत 89,999 रुपये इतकी आहे.


