Amazon

Ads Area

header ads
header ads

Microsoft surface laptop 3 : ११ तासांची दमदार बॅटरी लाइफ मिळते या लॅपटॉप मध्ये. किंमतही अगदी कमी. पहा details.

Microsoft surface laptop 3 मध्ये १३.५ इंच पिक्सलसेंस डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४९६x१६६४ पिक्सल आहे.
 या लॅपटॉप मध्ये  ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज दिले आहे. तसेच, Intel Core i५ १०th जनरेशन प्रोसेसरचा सपोर्ट मिळणार आहे. Microsoft Surface Laptop 3 मध्ये ११.५ तासांची दमदार बॅटरी पावर देण्यात आली आहे.
Microsoft Surface Laptop 3 ची  किंमत १,०४,९९९ रुपये आहे. मात्र २१ टक्के डिस्काउंटनंतर अमेझॉन वरून ८२,९९० रुपयात ग्राहकांना उपलब्ध होईल.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads