Amazon

Ads Area

header ads
header ads

Asus VivoBook 15 : धमाकेदार फीचर्स सह‌ कमी किंमतीत खरेदी करा हा लॅपटॉप

ASUS VivoBook 15 हा लॅपटॉप १०th जनरेशन आहे. जो कोर आय३ प्रोसेसर वर समर्थीत आहे. 
या लॅपटॉप मध्ये ८ जीबीपर्यंत रॅम दिली आहे. हा लॅपटॉप खूपच हलका आणि पातळ आहे. 

तुम्ही कोणत्याही ऑनलाइन वेबसाइट द्वारे याला खरेदी करू शकता. या लॅपटॉपची मूळ किंमत ४५,९९० रुपये असून, १४ टक्के डिस्काउंटनंतर ३९,४९० रुपयात खरेदी करू शकता. जर तुम्ही हा लॅपटॉप ईएमआय वर घेतला तर तुम्हाला. दरमहिना फक्त १,३५० रुपये देऊन या लॅपटॉपला खरेदी करता येईल. या लॅपटॉप वर  नो-कॉस्ट ईएमआय ऑफर उपलब्ध नाही.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads