Amazon

Ads Area

header ads
header ads

Lenovo idealpad 3 : ८ जीबी रॅम सह येणाऱ्या लॅपटॉप वर एवढी मोठी सूट. पहा price आणि specifications

Lenovo IdeaPad 3 हा लेनोवो चा लॅपटॉप ८ जीबी रॅमसह येतो. यामध्ये  Core i३ १०th Gen प्रोसेसर दिला आहे.
या लॅपटॉप आयडियल शेप आणि मोठे स्क्रीन युजर्सना कम्फर्टेबल विजन देते. 
 हा लॅपटॉप विंडोज १० वर काम करतो.Lenovo IdeaPad 3 या लॅपटॉपची किंमत ५२,१९० रुपये आहे. २७ टक्के डिस्काउंटनंतर ३७,९९० रुपयात खरेदी करू शकता. या लॅपटॉपला तुम्ही दरमहिना ६,३३२ रुपये देऊन नो कॉस्ट ईएमआयवर खरेदी करू शकता. कोणत्याही ऑनलाईन वेबसाईट द्वारे खरेदी केल्यास तेथे एक्सचेंज ऑफर सुद्धा मिळणार आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads