खालील चित्राप्रमाणे 'O' या ठिकाणी घडून आलेल्या स्फोटांचा ध्वनी संदर्भात दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा.
As shown in the figure given below, an explosion occurs at point ‘O’. Considering sound of
explosion choose the correct option from given alternatives.
(1) A व B दोहोंना एकाच वेळी ध्वनी ऐकू येईल.
(2) A या व्यक्तीला ध्वनी B च्या तुलनेने अगोदर ऐकू येतो.
(3) A या व्यक्तीला ध्वनी B च्या तुलनेने उशीरा ऐकू येतो.
(4) B या व्यक्तीला ध्वनी ऐकू येत नाही.
उत्तर:
(1) A and B both hear the sound at same time.
(2) A hears the sound earlier than B.
(3) A hears the sound later than B.
(4) B does not hear the sound at all.
Answer:


