द्रौपदी मुर्मू
द्रोपदी मुर्मू या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती असून या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आहेत.
भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.
- द्रोपदी मुर्मू या भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या अन राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या पहिल्या व्यक्ती आहेत त्यासोबत सर्वात तरुण राष्ट्रपती त्या ठरले आहेत.
- राष्ट्रपती होण्यापूर्वी ते आमदार होते तसेच राज्यमंत्री आणि झारखंडच्या नव्या राज्यपाल होत्या.
- पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.
यशवंत सिन्हा
यशवंत सिन्हा हे संयुक्त विरोधी पक्षाच्या राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होते.
- यशवंत सिन्हा हे प्रख्यात वकील आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आहेत.
- यशवंत sinha हे मूळचे राजस्थानचे आहेत राजस्थान उच्च न्यायालयामध्ये वरिष्ठ वकील आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात वकील म्हणून काम केले आहेत
- 2019 मध्ये पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदी त्यांची निवड झाली होती.
मार्गारेट अल्वा
मार्गारेट अल्वा ह्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षातर्फे उभ्या राहिल्या होत्या.
न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड
धनंजय यशवंत चंद्रपूर असं न्यायमूर्ती डी वाय चंद्रवूड यांचे पूर्ण नाव आहे.
- न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश आहेत.
सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या मुख्य न्यायाधीशांना सरन्यायाधीश म्हटले जाते.
- याआधी उदय उमेश ललित हे सरन्यायाधीश होते.
- न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांना राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी शपथ दिली.
- डी वाय चंद्रचूड यांची नेमणूक आगामी दोन वर्षाकरिता करण्यात आली आहे 10 नोव्हेंबर 2024 रोजी ते निवृत्त होतील.
- डी वाय चंद्रचूड हे दिवंगत माजी सरन्यायाधीश वाय व्ही चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. वाय व्ही चंद्रचूड हे सात वर्ष देशाचे सरन्यायाधीश म्हणून न्यायदान केले आहे.
- डी वाय चंद्रचूड यांचे शिक्षण दिल्ली विद्यापीठ आणि हावर्ड विद्यापीठ इथून झाल आहे.
मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय मध्ये त्यांनी वकिली केली आहे. तर अतिरिक्त सॉलिसीटर जनरल पदी त्यांनी काम केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि त्यानंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे 45 वे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी सेवा केली आहे.
2016 पासून सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून त्यांनी सेवा केली आहे.
अयोध्या मधील बाबरी मशीद, गोपनीयतेचा अधिकार, शबरीमाला मंदिर प्रवेशाचा निर्णय, लहान मुलांचे हक्क, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ, भीमा कोरेगाव, हेरिटेज वास्तूंचे संरक्षण अशा खटल्यांमध्ये त्यांनी न्याय देण्याचं काम केलं आहे.
आर वेंकटरमणी
नवीन ॲटर्नी जनरल अर्थात महान्यायवादी म्हणून आर वेंकटरमणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाल तीन वर्षे आहे.
- सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आणि भारताच्या कायदा आयोगाचे ते सदस्य राहिले आहेत.
- न्यायाधीश एम एन व्यंकट चलिया यांच्या अध्यक्षतेखाली सविधान पुनरावलोकन आयोगातही त्यांनी काम केलं आहे.
राजीव कुमार
राजीव कुमार यांची निवड देशाचे 25 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून झाले आहे. याआधी निवडणूक आयुक्त म्हणून त्यांनी कार्य केलं आहे.
- ते माझी भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी म्हणून काम केले होते.
- भारत सरकारचे वित्त सचिव म्हणून देखील त्यांनी काम केलं आहे आणि त्यातूनच निवृत्त झाले आहेत.
- ते सार्वजनिक उपक्रम निवड मंडळाचे माजी अध्यक्ष होते.
- आरबीआय नाबार्ड केंद्रीय संचालक मंडळाचे माजी निर्देशक म्हणून ही त्यांनी काम केलं आहे.
अरुण गोयल
अरुण गोयल हे निवृत्त आयएएस अधिकारी आहेत.
- निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
- भारतामधील ई-वाहन चळवळ महत्वपूर्ण वळणावर आणण्याचे काम अरुण गोयल यांनी केलं आहे.
- अवजड उद्योग मंत्रालयामध्ये माजी सचिव म्हणून त्यांनी काम केलं आहे.
अनिल चौहान
अनिल चौहान यांची नेमणूक भारताचे नवीन संरक्षण दल प्रमुख म्हणून करण्यात आली आहे.
संरक्षण दल प्रमुख या पदाला इंग्रजी मध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ असं म्हटलं जात.
- ते निवृत्त लेफ्टनंट जनरल आहेत. या आधी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे जनरल बिपिन रावत होते.
- अनिल चौहान हे देशाचे दुसरे सीडीएस आहेत.
- यापूर्वी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवल आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय यांचे लष्करी सल्लागार म्हणून त्यांनी कार्य केल.
- सीडीएस या पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर त्यांना जनरल पदाचा दर्जा प्राप्त झाला आहे.
लेफ्टनंट जनरल मनोज पांडे
29 वे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची निवड.
- अभियांत्रिकी कोरमधून लष्कर प्रमुख पदावर नियुक्ती होणारे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे पहिलेच लष्करी अधिकारी आहेत.
- ते मूळचे नागपूरचे असून चौथे मराठी अधिकारी लष्करामधील प्रमुख पदी विराजमान झालेले आहेत.
- मुकुंद नरवणे यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा मराठी अधिकारी लष्कर दलाचे प्रमुख होण्याचा मान लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना मिळालेला आहे.
- लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांचा ऑपरेशन पराक्रम मध्ये सहभाग आहे.
- इतीओपिया आणि एरित्री येथे संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये मुख्य इंजिनियर म्हणून लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी कार्य केल आहे.
सुमन बेरी
नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी सुमन बेरी यांची निवड झाली आहे.
- सुमन बेरी यांच्या अगोदर डॉक्टर राजीव कुमार हे उपाध्यक्ष होते.
- याआधी ते जागतिक बँकेमध्ये प्रमुख अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहेत.
- डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सुमन बेरी हे सदस्य होते.
- तसेच रघुराम राजन यांच्या समितीचे हे ते सदस्य होते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार समितीचे ते सदस्य होते.
- सांख्यिकी आयोग आणि रिझर्व बँकेच्या तांत्रिक समितीचे ते सदस्य राहिले आहेत.
- नॅशनल कौन्सिल फॉर अप्लाइड इकॉनॉमिक्स रिसर्च या आघाडीच्या स्वतंत्र धोरण गटाचे ते महासंचालक आहेत.
ऋतुराज अवस्थी
22 व्या विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणून ऋतुराज अवस्थी यांची निवड झाली आहे.
उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश आहेत.
- न्यायमूर्ती के टी शंकरण, प्राध्यापक आनंद पालीवाल प्रोफेसर डीपी वर्मा, प्रोफेसर राका आर्य व श्री एम करुणानिधी यांचे आयोगाची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.
- भारताचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल म्हणून त्यांनी काम केलं आहे.
दिनेश कुमार शर्मा
न्यायमूर्ती दिनेश कुमार यांची केंद्र सरकारने बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदा न्यायाधीकरणाचे पीठासन अधिकारी म्हणून निवड केली आहे.
- दिनेश कुमार शर्मा हे या अगोदर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम केले आहेत.
- गृहमंत्रालयाने युएपीए कलम तीन एक अंतर्गत अधिकाराचा वापर करत पीएफ आणि त्याच्या संलग्न संस्थांना पाच वर्षाच्या कालावधीसाठी तात्काळ प्रभावाने बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित केले आहे.
दिलीप तीर्की
भारताचे माजी कर्णधार दिलीप तिरकी हे हॉकी इंडिया चे नवीन अध्यक्ष बनले आहेत.
- दिलीप तिरकी है या पदावर नियुक्त होणारे पहिलेच माजी हॉकीपटू आहेत.
- सध्या ओडीसा हॉकी प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष दिलीप तिरकी आहेत.
- याआधी ते राज्यसभेचे सदस्य देखील होते.

