Amazon

Ads Area

header ads
header ads

#MPSC PYQ सम्राट अकबराच्या नवरत्न दरबारात खालीलपैकी कोणते विद्वान समाविष्ठ होते ? Which of the following scholars were present in the Emperor Akbar's Navratna Court?

सम्राट अकबराच्या नवरत्न दरबारात खालीलपैकी कोणते विद्वान समाविष्ठ होते ?

अ. हसन निजामी, अबुल हसन, सिराज अफ्रीक

ब. अब्दुल रहीम खान खाना, अबुल फझल, शेख फैजी

क. तानसेन, राजा तोडरमल, राजा बिरबल

ड. राजा मानसिंह, मुल्ला-दो प्याजा, हकीम हुमाम (1) अ आणि ब फक्त

(2) ब आणि क फक्त

(3) ब, क आणि ड फक्त

(4) अ, क आणि ड फक्त

उत्तर: (3) ब, क आणि ड फक्त

Which of the following scholars were present in the Emperor Akbar's Navratna Court?

a. Hasan Nizami, Abul Hasan, Siraj Afiq

b. Abdul Rahim Khan Khana, Abul Fazal, Sheikh-Faizi

c. Tansen, Raja Todarmal, Raja Birbal

d. Raja Man Singh, Mulla-do-Pyaza, Hakim Humam

(1) a and b only

(2) b and c only

(3) b, c and d only

(4) a, c and d only

Answer: (3) b, c and d only
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या