Amazon

Ads Area

header ads
header ads

MPSC PYQ छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पदे व त्यांच्या कार्याच्या योग्य जोड्या जुळवा. Match the correct pairs of posts and their works in 'Ashtapradhan Mandal' of Chhatrapati Shivaji Maharaj.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पदे व त्यांच्या कार्याच्या योग्य जोड्या जुळवा.

पद कार्य
अ. अमात्य i. राजपत्राबाबतचे कार्य
ब. सचिव ii. परराष्ट्र व्यवहार पाहणे
क. मंत्री iii. राज्याचा जमाखर्च पाहणे
ड. सुमंत iv. राजनैतिक जबाबदारी पार पाडणे

उत्तर: अ- iii ब - i क - iv ड - ii 

Match the correct pairs of posts and their works in 'Ashtapradhan Mandal' of Chhatrapati Shivaji Maharaj.

Post Work
a. Amatya i. Work of Rajpatra
b. Sachiv ii. To deal with Foreign Affairs
c. Mantri iii. To deal with State Expenditure
d. Sumant iv. To deal with responsibility of Political Affairs

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या