Amazon

Ads Area

header ads
header ads

नाना फडणवीसांनी इंग्रजांच्या विरुद्ध खालील कोणत्या सत्ताधीशांचा 'आखिल भारतीय राज्यसंघ' निर्माण केला होता ?

प्रश्न: नाना फडणवीसांनी इंग्रजांच्या विरुद्ध खालील कोणत्या सत्ताधीशांचा 'आखिल भारतीय राज्यसंघ' निर्माण केला होता ?
(MPSC गट क सेवा - मुख्य परीक्षा 2022)

अ. मराठा सरकार (पेशवे), हैद्राबादचा निजाम

ब. म्हैसूरचा हैदरअली, नागपूरकर भोसले 

क. अर्काटचा नबाब, चंद्रनागरचा नवाब

ड. पंजाबचा महानसिंग, त्रावणकोरचा मार्तंड वर्मा

(1) अ आणि ब फक्त

(2) ब आणि क फक्त 

(3) क आणि ड फक्त

(4) अ, ब आणि क फक्त

उत्तर: (1) अ आणि ब फक्त

Question: Nana Phadnavis created the 'All India State Union' of the following ruler's against the British. 
(MPSC Group C Services - Main Exam 2022)

a. Maratha Sarkar (Peshwa), Nizam of Hyderabad

b. Hyder Ali of Mysore, Nagpurkar Bhosale 

c. Nawab of Arcot, Nawab of Chandrannagar

d. Mahan Singh of Punjab, Martand Verma of Travancore 

(1) a and b only

(2) b and c only

(3) c and d only

(4) a, b and c only

Answer: (1) a and b only
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या