अ. हिंदुस्थानातील उद्योगधंद्यात वाढ झाली
ब. शहरे ओस पडली
क. शेती हाच प्रमुख व्यवसाय बनला
ड. इंग्रजी राजवटीद्वारे समाज सुधारणेचा प्रयत्न झाला
(1) अ, ब आणि क फक्त
(2) ब आणि क फक्त
(3) ब, क आणि ड फक्त
(4) क आणि ड फक्त
उत्तर: (3) ब, क आणि ड फक्त
Question: Which of the following statements are correct about the impact of British imperial power on the lives of Indian People ?
A. Indian Industrialization was increased
b. Decline of cities
c. Agriculture became the main occupation
d. British rule attempted to social reforms
(1) a, b and c only
(3) b, c and d only
(2) b and c only
(4) c and d only
Answer: (3) b, c and d only


