(MPSC गट क सेवा - मुख्य परीक्षा 2022)
अ. प्रदर्शनासाठी चित्रपटाला परवानगी.
ब. आंतरराज्य नदी आणि नदी खोऱ्यांचा विकास.
क. वन्यप्राणी आणि पक्ष्यांचे संरक्षण.
इ. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खाणी आणि खनिज विकास नियंत्रित करणे.
(1) अ, ब आणि ड
(2) ब, क आणि ड
(3) क आणि ड
(4) वरीलपैकी सर्व
उत्तर: (1) अ, ब आणि ड
Question: Which of the following are included in the union list?
(MPSC Group C Services - Main Exam 2022)
a. Sanctioning of cinematograph films for exhibition..
b. Development of inter-state rivers valleys.
c. Protection of wild animals and birds.
d. Regulation of mining and mineral development in the public interest.
(1) a, b and d
(2) b, c and d
(3) c and d
(4) All above
Answer: (1) a, b and d


