Amazon

Ads Area

header ads
header ads

Motorola edge 20 fusion : दमदार बॅटरी लाइफ सह शानदार कॅमेरा फीचर्स.

Motorola edge 20 fusion details :
 मोटोरोलाचा हा स्मार्टफोन ग्राहकांना खूप कमी किंमतीत खरेदी करता येईल.

Motorola edge 20 fusion specifications :
 
हा स्मार्टफोन अँड्रॉइड ११ वर काम करतो. Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोनमध्ये ६.७ इंच फुल एचडी + डिस्प्ले दिला आहे. ज्याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे.  हा स्मार्टफोन  MediaTeck ९८००U 5G ला  सपोर्ट करतो. 
फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर  सेट अप दिला आहे ज्या मध्ये   १०८ मेगापिक्सेलचा मुख्य  कॅमेरा फोन 
तसेच ८ मेगापिक्सेलचा सेकंडरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा सेंसर दिला आहे.
मोटोरोला या स्मार्टफोनमध्ये ५०००mAh ची पावरफूल बॅटरी देण्यात आली आहे.

Motorola edge 20 fusion price :
ग्राहकांना हा स्मार्टफोन २०,९९९ रुपयात खरेदी करता येईल.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या