Moto G60 details :
Snapdragon ७३२G प्रोसेसर असलेला हा स्मार्टफोन ग्राहकांना कोणत्याही ऑनलाईन वेबसाईट द्वारे खरेदी करता येऊ शकते.
या फोनमध्ये ६.८ इंच एफएचडी + डिस्प्ले दिला आहे.
फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज प्रोव्हाइड करण्यात आला आहे.
हा फोन अँड्राइड ११ वर समर्थित आहे. स्टॉक अँड्राइडवर काम करतो.
Camera Feature :
स्मार्टफोनच्या रियरला १०८ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा ८ मेगा पिक्सेल चा सेकंडरी आणि २ मेगापिक्सेलचा थर्ड अँगल सेंसर दिला जाणार आहे.
फ्रंटला ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी यात ६००० एमएएचची बॅटरी सपोर्ट मिळते.
Moto G60 स्मार्टफोनची किंमत १७,९९९ रुपये आहे.


