मात्र को-विद ने क्रिकेटला खेळण्यापासून दूर ठेवलं. मागील 2 वर्ष आपल्या सारख्या क्रिकेट प्रेमींसाठी खुप दुःखदायक म्हणावे लागतील. मात्र आता परिस्थिती सुधारतीय. IPL ची उर्वरित मॅचेस संपत आलेत. आणि T20 वर्ल्डकप केवळ 4 दिवसावर आला आहे. आपल्या सर्वांना उत्सुकता असेलच टीम इंडियात कोण कोण आहे यंदा? कारण धोनी सारखा मेंटर या वेळेला लाभलाय ज्याने 2007चा T20 वर्ल्ड कप जिंकून दिला.
चला तर जाणून घेऊ कोण कोण आहेत टीम इंडियात
3. जसप्रीत बुमराह- ⚾ बॉलर
4. राहुल चहर -
5. ईशान किशन-
6. रवींद्र जडेजा- 🏏⚾ ऑल राउंडर
7. भुवनेश्वर कुमार- ⚾बॉलर
8. मोहमद शमी- ⚾बॉलर
9. हार्दिक पंड्या- 🏏⚾ ऑल राउंडर
10. रिषभ पंत-🏏🖐️ विकेट किपर
11. अक्सर पटेल-
12. के एल राहुल - 🏏बॅटर
13. रोहित शर्मा- 🏏 बॅटर
14. वरुण चक्रवर्ती-
15. सूर्यकुमार यादव-
टी20 वर्ल्ड कप .कॉमने दिलेल्या माहितीनुसार वरील मेम्बर T20 world cup 2021 साठी सिलेक्ट करण्यात आली आहे.


